चला हवा येऊ द्याच्या सेटवर कारभारी, देवमाणूस रंगले | Devmanus | Karbhari Laybhari | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये कारभारी लयभारी व देवमाणूस या मालिकेमधील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सेटवर या दोन्ही मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.

#Lokmatcnxfilmy #Chalahawayeudya #Karbharilaybhari #Devmanus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires